अहिल्यानगर..पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या वाचा सविस्तर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी मोठ्या प्रमाणात फेरबदल केलेले आहे.पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पहा कोण कोणत्या ठिकाणी
1)पोनि.जगदिश छबुराव भांबळ-तोफखाना पोलीस ठाणे ते (मुख्या)
2)पोनि.रविंद्र नरसिंह देशमुख: नियंत्रण कक्ष,अहिल्यानगर अति.कार्य.पोलीस उपअधीक्षक ३
3)पोनि.विलास सहादु पुजारी- पाथर्डी पो.ठाणे ते श्रीगोंदा पो. ठाणे
4)पोनि.संभाजी अभिमन्यु गायकवाड-कोतवाली पो.ठाणे ते अहिल्यानगर द.वि.प.
5)पोनि.किरण बाजीराव शिंदे- श्रीगोंदा ते ए.एच.टी.यू.
6)पोनि.संजय राजाभाऊ ठेंगे: राहुरी ते श्रीगोंदा
7)पोनि.नितीन भास्कर देशमुख-श्रीरामपूर शहर ते कोतवाली पो.ठाणे
8)पोनि.आनंद अशोक कोकरे- मानवशंसाधन विभाग ते पाथर्डी
9)पोनि.प्रताप पांडुरंग दराडे- नियंत्रण कक्ष ते नेवासा
10)पोनि-महेश विष्णू पाटील- नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा
11)पोनि.दिपक पुंडलिक सरोदे-नियंत्रण कक्ष ते राहता
12)पोनी.बालाजी मदनराव वैद्य-एच टी यु ते तोफखाना
13)पोनि.हनुमान लहानु गायकवाड नियंत्रण कक्ष ते कर्जत
14)पोनि.बाबासाहेब दगडु बोरसे-शहर वाहतुक शाखा ते घारगाव पो.ठाणे
सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक
15)सपोनि.युवराज अरविंदराव आठरे-आर्थिक गुन्हे शाखा ते लोणी
16)सपोनि.माणिक भाऊसाहेब चौधरी-एमआयडीसी ते आर्थिक गुन्हे शाखा
17) सपोनि.जगदिश दिपाजीराव मुलगिर-भिंगार कॅम्प ते आर्थिक गुन्हे शाखा
18)मसपोनि-तेजश्री विठ्ठल थोरात-कोतवाली पो.ठाणे ते भिंगार कॅम्प
19)सपोनि / हेमंत शिवाजी थोरात:घारगाव ते एमआयडीसी पोलीस स्टेशन
