संगमनेर (राजेंद्र मेढे):- संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयातील मार्च 2025 दहावीचा निकाल समाधान कारक लागला असून विद्यार्थ्यांनी अतिशय परिश्रम घेऊन अभ्यास करत विद्यालयाचा 98.21% निकाल लावून विद्यालयाचे नाव तालुक्यात उंचावून उत्कृष्ठ निकालाची परपंरा कायम राखली आहे.
यामध्ये कु.काळे सिद्धी रावसाहेब तळेगाव केंद्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली असून निकाल पुढील प्रमाणे
1)कु.काळे सिद्धी रावसाहेब 93.60 %
2)कु .गोडगे तनुष्का श्यामराव 91.80%
3)कु.रहाटळ विद्या योगेश : 88%
4)कु.सोनवणे गायत्री दत्तात्रय :87.80% 5)कु.सोनवणे निकिता राजेंद्र :86.20%
5)कु.सोनवणे सुजित ज्ञानेश्वर :86.20 %
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.अडांगळे. आर.बी.वर्गशिक्षक श्री.ढवळे. डी.डी.सर तसेच सर्व विषय शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू भगिनी,स्कूल कमेटी सर्व सन्माननीय सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ सल्लागार मंडळ,सरपंच व सर्व सदस्य,समस्थ ग्रामस्थ चिंचोली गुरव व थोर देणगीदार यांचेकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
