अहमदनगर (दि.७ ऑगस्ट):- जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष,चाईल्ड हेल्पलाईन यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे बालधोरण या बाबत शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे.
या बाल धोरणा बाबत सर्व स्तरावरून अभिप्राय नोंदविण्याचे अवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री.वैभव देशमुख यांनी केले आहे.तसेच याबाबत आपला लेखी अभिप्राय नोंदवून 9921112911 या क्रमांकावर व्हाट्सअप करावा.
