Maharashtra247

अग्नीवीर भरती मेळाव्यासाठी प्रवेश पत्रासाठी हे संकेतस्थळ उपलब्ध

 

अहिल्यानगर (दि.२९ प्रतिनिधी):मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूल येथे १४ ते २७ डिसेंबर कालावधीत होणाऱ्या अग्नीवीर सैन्य भरती मेळाव्यासाठी उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेल्या प्रवेशपत्र व आवश्यक कागदपत्रांच्या आधारेच प्रवेश दिला जाणार आहे.

असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page