
अहमदनगर (दि.१७ ऑक्टोबर):-
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष वय- 45 वर्षे, रा- वराट हॉस्पिटल शेजारी,खाडे नगर,जामखेड,ता.
जामखेड. जि.अहमदनगर
▶️ **आरोपी* =
१) संतोष शांतीनाथ अष्टेकर वय-41 वर्ष
पद-बाह्यस्रोत वायरमन
मराविवि कंपनी, जामखेड सेक्शन,ता.जामखेड,जि.अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-* 2500/-₹
▶️ *लाच स्विकारली* 2000/ ₹
▶️ *हस्तगत रक्कम-* 2000/-₹
▶️ *लाचेची मागणी -* ता.17/10/2023
▶️ *लाच स्विकारली* -ता.17/10/2023
▶️ *लाचेचे कारण* -.
यातील तक्रारदार यांचे रामेश्वरनगर,जामखेड येथे घराचे बांधकाम चालू असून त्यांच्या बांधकाम चालु असलेल्या प्लॉट समोर म.रा.वि.वि. कंपनीची विद्युत वहिनी असल्यामुळे विद्युत पुरवठा चालू असताना समोरील बाजूचे कामकाज करता येत नव्हते, त्यामुळे सुरक्षित रित्या बांधकाम करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करणे आवश्यक होते,त्यामुळे यातील तक्रारदार यांनी त्यांच्या भागातील वायरमन आलोसे अष्टेकर यांना विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत विनंती केली असता त्यांनी यापूर्वी 4 वेळा विद्युत पुरवठा 2 तासासाठी खंडीत करून दिला होता,त्यासाठी फी म्हणून 500 रुपये घेतले होते, काल दिनांक 16/10/2023 रोजी यातील आलोसे यांनी वीज खंडित करण्याचे प्रत्येकी 500/₹ प्रमाणे यापूर्वी 4 वेळा वीज खंडित केलेबाबत व आज रोजी ची 10.30 ते 12.30 यावेळात वीज खंडित करणेसाठी असे एकूण पाच वेळा वीज खंडित करण्याचे 2500₹/₹ लाच मागणी करत असल्याची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे प्राप्त झाली होती,त्यानुसार आज रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता यातील आलोसे यांनी प्रत्येक वेळी वीज खंडित करण्यासाठी 500/₹ प्रमाणे 2500/₹ लाच मागणी करून 2000/₹ लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे तसेच यापूर्वी 500/₹ लाच रक्कम स्वीकारल्याचे देखील मान्य केल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाले.
सदर लाच रक्कम आरोपी लोकसेवक याने आज रोजी जामखेड येथे तक्रारदार यांच्या बांधकाम चालू असलेल्या प्लॉट समोरील DP जवळ आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष 2000/₹ लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जामखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी* : शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर.
मो.न.7719044322
▶️ *सापळा पथक:- पोलीस अंमलदार
Pn रमेश चौधरी, pc बाबासाहेब कराड, pc सचिन सुद्रुक,
चालक Hc दशरथ लाड
**पर्यवेक्षण अधिकारी* मा.श्री.प्रविणचंद्र लोखंडे, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि.
अहमदनगर
मो.न.7972547202
▶️ **मार्गदर्शक* -*मा.श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मो.न.9371957391
▶️मा. श्री.माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
मो.न.9404333049
▶️ मा.श्री. नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मो.न.9822627288
▶️ **आरोपीचे सक्षम अधिकारी:*
*अधीक्षक अभियंता
म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित,
स्टेशन रोड, अहमदनगर