Maharashtra247

माजी उपमहापौर सुवर्णा संदीप कोतकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज 

अहिल्यानगर (दि.२९ प्रतिनिधी):-नगर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी उपमहापौर सुवर्णा संदीप कोतकर यांनी आज निवडक कार्यकर्त्यांसोबत येऊन तहसील कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी सौ.कोतकर म्हणाल्या की शहर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवीत आहे.कोतकर यांचा उमेदवारीने आता नगर शहर विधानसभेत चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे.

 

You cannot copy content of this page