Maharashtra247

नगरशहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप विजयी

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आ.संग्राम जगताप हे ३९ हजार ६५० मतांनी विजयी झाले आहे.

शरदचंद्र पवार गटाचे अभिषेक कळमकर व अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांना मिळालेली मते

अजित पवार गटाचे आ.संग्राम जगताप यांना एकुण १ लाख १७ हजार ५५ मते मिळाले.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना ७८ हजार २५५ मिळाले.आ.संग्राम जगताप यांनी नगर शहरात आपला पुन्हा करिष्मा दाखवत अभिषेक कळमकर यांना हरवले असून तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये ते निवडून गेले आहे.

You cannot copy content of this page