अहमदनगर दि.१३ ऑगस्ट):-विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे त्या पार्शवभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अधिकारी बदल्यांच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत जिल्ह्यातील 38 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.त्या खालील प्रमाणे👇

