सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांचे छोटे बंधू विजय बोज्जा यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन
अहिल्यानगर प्रतिनिधी:-सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांचे छोटे बंधू विजय बोज्जा वय ५० वर्षे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या मागे पत्नी,तीन भाऊ एक बहीण, पुतणे भाचे असा मोठा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी आज दि.७ नोव्हेंबर रोजी दु.१ ते १.३० च्या दरम्यान अहिल्यनगर येथील अमरधाम मध्ये होणार आहे.