भाजपा पंचायतराज व ग्रामविकास संयोजकपदी मनोहर माने यांची निवड
तुळजापूर प्रतिनिधी (अजित चव्हाण):-मानेवाडी-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील,धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या तुळजापूर विधानसभा अंतर्गत सौ.रंजना विलास राठोड मंडळ अध्यक्षा नळदुर्ग ता.तुळजापूर यांनी भाजपा पंचायत राज व ग्रामविकास संयोजकपदी मनोहर माने यांची निवड अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
या निवडीबद्दल मनोहर माने यांचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व परिसरात सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.