आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन..केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या खासदार निधीतून हिवरगाव पावसा येथे साकारणार सांस्कृतिक सभागृह
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या खासदार निधीतून आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव सांस्कृतिक सभागृहासाठी निधी प्राप्त झाला आहे. सदर निधीतून हिवरगाव पावसा येथे आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव भव्य सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम सुरू होत आहे.रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.संस्थेचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे,सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ.विजय पावसे, ग्रामपंचायत सदस्य किरण पावसे,ग्रामसेवक हरिष गडाख,ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे,आरपीआय संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके,कार्याध्यक्ष विजय खरात, शहराध्यक्ष कैलास कासार,वृक्षमित्र गणपत पावसे,रघुनाथ भालेराव सर,पुरवठा निरीक्षक संदीप निळे,डी.के.गायकवाड, के एस.गायकवाड,सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक नारायण पावसे,अशोक भालेराव यांच्या सह राजकीय,सामाजिक,कला,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न होणार आहे.
आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव सांस्कृतिक सभागृहामुळे संगमनेर तालुक्यातील कला संस्कृतीक चळवळीला गती मिळणार आहे.लोककलेला पुन्हा वैभव प्राप्त होण्यासाठी महत्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.तरी सदर भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव उपाध्यक्ष रंजना भालेराव,सोमनाथ भालेराव,बाळासाहेब भालेराव,भाऊसाहेब निळे,विजय निळे,बच्चन भालेराव,संजय भालेराव,मन्सूर इनामदार,सुयोग भालेराव,अभिजीत भालेराव,शैला भालेराव,प्रा.छबन मुंतोडे,अर्जुन मुंतोडे,रोहिणी भालेराव,हितेन संगरे,लहानु भालेराव,सत्यजित भालेराव,राजू दारोळे,बाबासाहेब कदम,विलास कदम,दिलीप चबुकस्वार,गुलाब भालेराव,राजू भालेराव,राजेंद्र भालेराव,संजय डहाणे,भाऊसाहेब बोऱ्हाडे,यादव भालेराव,सुनील मुंतोडे,संतोष भालेराव,बाबसाहेब भालेराव, दिपक भालेराव,समधन भालेराव,नारायण मोकळ,विकास दारोळे,शरद भालेराव,विशाल भालेराव,संदेश भालेराव,धनराज भालेराव,रविंद्र भालेराव, महेंद्र भालेराव,समधन भालेराव,नारायण मोकळ,विकास दारोळे,हनुमंत भालेराव सगन भालेराव, सतिश भालेराव,खंडेराव भालेराव,उत्तम गायकवाड,प्रल्हाद मोकळ यांच्यासह कला सम्राज्ञी पवळा कला मंच,भीम शक्ती मित्र मंडळ,बाल संस्कार केंद्र व हिवरगाव पावसा ग्रामस्थ यांनी केले आहे.