अहमदनगर प्रतिनिधी(दि.१४ मे):-कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांना नाशिक विभागाच्या लाचलुचपत पथकाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.यातील तक्रारदार यांना केली होती 20 हजार रुपयांची मागणी,या घडलेल्या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
