नगर प्रतिनिधी (दि.१२ जानेवारी):-महिलांनी स्वकतृत्वावर उभे राहण्यासाठी व स्वतःची वेगळी ओळख निर्माण व्हावी, या हेतूनेच ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सावेडी येथील एस.जे.के. ब्युटी स्कूलचे दिमाखात उद्घाटन संपन्न झाले.पहिल्याच दिवसापासून या सौंदर्य शाळेला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला.पहिला दिवस अत्यंत उत्साहात पार पडला.या ब्युटी स्कूलच्या संचालिका सारिका उपाध्ये,जयश्री काकडे,कल्पना नाकाडे, सुमन श्रीगादी व कविता भारताल या सौंदर्य शास्त्राचे मार्गदर्शन करतात.या ब्युटी स्कूलसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी,सुपा, जामखेड या तालुक्याच्या ठिकाणाहून विद्यार्थिनींचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.अहमदनगरमध्ये प्रथमच ब्युटी क्षेत्रातील महत्वपूर्ण डिग्री कोर्सेस एस.जे.के.ब्युटी स्कूल’मध्ये सुरु केले आहेत.ज्यामध्ये आपल्याला अत्यंत माफक दरामध्ये शास्त्रशुद्ध ज्ञान व अत्याधुनिक तंत्रज्ञानचा अनुभव मिळणार आहे.तसेच प्रवेश घेत आहेत.मकर संक्रांतीनिमित्त ब्युटी स्कूलतर्फे विशेष ‘गिफ्ट ऑफर’ मर्यादित कालावधीसाठी देण्यात येणार असून येत आहे.अधिक माहिती व अॅडमिशनसाठी 8605010599, 9273859597 या मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन ब्युटी स्कूलतर्फे करण्यात आले आहे.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
