विद्याताई मुजुमदार यांची अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी निवड
प्रतिनिधी:-सामाजिक कार्यकर्त्या तसेच गोरगरीब अनाथ,विधवा महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात लढणाऱ्या लढवय्या विद्याताई मुजुमदार यांची अखिल भारतीय मा नर्मदा परिक्रमा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
विद्याताई यांच्या निवडीने जळगाव जिल्ह्यात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आणि या निवडीमुळे महिलांमध्येही एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.त्यांच्या या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.