Maharashtra247

सिनानदी पुराची आमदार संग्राम जगताप यांनी केली पहाणी प्रशासनाला केल्या सूचना

 

अहमदनगर (दि.२४ ऑगस्ट):-नगर शहरात शुक्रवार रात्री पासून सुरू झालेल्या जोरदार पाऊसाने सिना नदीला पुर आल्याने नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या ठिकाणी तात्काळ जाऊन पाहाणी केली.

पाहणी करून त्यांनी मनपा प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.सिनानदी पुरामुळे नगर शहरातील नागरिकांना धोका आहे का? प्रत्यक्षदर्शी आमदार जगताप यांनी पाहाणी करुन जिल्हा प्रशासन अधिकारी व महापालिका आयुक्त याना यावेळी काय उपाय योजना करायचा याच्या सूचना दिल्या.

यावेळी मा. उपमहापौर गणेश भोसले यांच्यासह अन्य नगरसेवक,संग्रामभैय्या मित्रमंडळाचे पदाधिकारी,पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page