नाशिक प्रतिनिधी:-सामाजिक संस्था व संघटना यांच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना २६ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदन निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनकर्त्यांची मुख्य मागणी होती की लव जिहाद व महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार संबंधित खटले तातडीने निकालात काढावे,व या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निवेदन देता समयी सौ.आशाताई पाटील,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आशाताई मोरे,माजी नगरसेविका सौ.संगिताताई गायकवाड,सौ.मेघाताई शिंपी,कविता हर्षल कुलकर्णी,संजय देशमुख,सुनिल परदेशी, लक्ष्मण सावजी,योगेश मांलुजकर,संदीप काकड,राजेश कुमार शहा,आरती आहिरे,सौ. कांचन जाधव,सुनंदा विसपुते,योगिता चव्हाण, राजनंदिनी अहिरे,रोहिणी क्षीरसागर,संध्या काळे, अनुसया गवळी,सीमा ललवाणी,कांचन चव्हाण,नैना गायकवाड छाया चौधरी,आशा रमेश भोईर,ग्राहक रक्षक समिती,कर्तव्यदक्ष फाऊंडेशन,शिखर स्वामींनी महिला मंडळ, मनुमानसी महिला मंडळ,राधिका फाऊंडेशन,रुद्र कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,घर अंगण बहुउद्देशीय संस्था,पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आदी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.