महिलांसाठी खुशखबर पिंक ई-रिक्षा (गुलाबी) योजनेच्या लाभासाठी त्वरित अर्ज करावे अर्ज कसा करावा येथे क्लिक करून
अहमदनगर (दि.२६ प्रतिनिधी):-गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्र.४/५/३,जिव्हाळा हाऊस,खोडदे यांची इमारत,वंदे मातरम कॉलनी,कल्याण रोड, अहमदनगर येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एन.बी. कराळे यांनी केले आहे.