पुणे प्रतिनिधी (दि.१६ जानेवारी):-होम मिनिस्टर खेळ पैठणीचा पुढारी कस्तुरी क्लब हे महिलांच्या कालागुणांना वाव देणारे स्वतंत्र व्यासपीठ आहे.तसेच कस्तुरी क्लब कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते.पुढारी कस्तुरी क्लब आणि डाबर मिसवाक आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा व मकर संक्रात निमित्त हळदीकुंकू समारंभ सर्व महिला भगिनींना एकत्र यावे म्हणून दि.१७ जानेवारी रोजी सायं ५ ते ८ वा.महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे सामाजिक कार्यकर्ते रेहाना सारवण यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेत अध्यक्ष पुढारी कस्तुरी क्लब डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी म्हटले आहे.
Trending Topics:
Trending
- मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणले ५ गावठी कट्टे,सोनईत विक्रीची तयारी मात्र ‘एलसीबी’च्या धडक कारवाईने खेळ खल्लास..!
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
