महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत अहमदनगर पोलीस दलातील खेळाडूंनी पटकाविले १७ पदके
अहमदनर प्रतिनिधी (दि.१८ जानेवारी):-३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२३ पुणे येथे संपन्न झाली.यामध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट खेळाडु यांचा सत्कार व सन्मान अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला.नेहमीच अहमदनगर पोलीस दल क्रीडा स्पर्धेत कायमच उच्चस्थानी राहिलेले आहे.या स्पर्धांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधून 34 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.त्यापैकी 17 जणांनी पदक पटकवले,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रोत्साहन भेटले आहे.त्यामुळे या खेळाडूंचा जिल्हा पोलिस दलातर्फे अभिनंदन करण्यात आले.या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंमध्ये
मनिषा विष्णु निमोणकर
बॉक्सींग
कोमल सुरेश शिंदे
वर्षा भानुदास कदम
अर्चना रामभाऊ काळे
सारंग बाळु वाघ
कपील श्रीराम गायकवाड
प्रियंका हरिदास निवे
धिरज किसन अभंग
गौरव राजेंद्र दुर्गुळे
शेखर बाळासाहेब वाघ
आशा संजय वाघ
१) सुवर्ण :- ३
रौप्य :-९
कांस्य :- ५
एकुण :- १७
पदक सुवर्ण कांस्य थाळी फेक
तायक्वोंदो बॉक्सींग वेटलिप्टींग पावरलिप्टींग बॉडी बिल्डींग
ज्युदो कुस्ती बास्केट बॉल
तायक्वोंदो बास्केट बॉल ज्युदो या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी भाग घेऊन विविध पदके पटकाविली.