तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात
अहिल्यानगर प्रतिनिधी:-
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-23 वर्षे
▶️ *आलोसे-*1) मुजीब अब्दुलरब शेख, वय 51 वर्ष, धंदा नोकरी, तलाठी, तत्कालीन नेमणूक सजा हाळगाव, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, सध्या नेमणूक तलाठी सजा सावरगावतळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, रा. नवी पेठ, कर्जत, जि. अहिल्यानगर.
▶️ *लाचेची मागणी-*
10,000/- रुपये.
▶️ **लाच स्विकारली* -*निरंक
▶️ *हस्तगत रक्कम-* निरंक
▶️ **लाचेची मागणी** दि.30/05/2024
▶️ *लाच स्वीकारली* निरंक
▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांचे वडिलांनी मौजे हाळगाव, ता. जामखेड येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर व गट नं. 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र खरेदी केले होते. सदर खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर नोंद लावण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी 3000/- रुपये रक्कमेची लाच मागणी केले बाबतची तक्रार दि. 30/05/2024 रोजी ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार दि. 30/05/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे नमूद खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर लावण्याचा मोबदल्यात 10,000/-₹. लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ *हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे* .
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्री.अजित त्रिपुटे ,
पोलिस उप अधीक्षक , ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8329701344
▶️ *सापळा पथक* पोहेकॉ संतोष शिंदे, पोना चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे,बाबासाहेब कराड, चापोहेकॉ हारून शेख
▶️ **मार्गदर्शक* –
*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*
मा. जिल्हाधिकारी,अहिल्यानगर
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
============