अहिल्यानगर (दि.१० जानेवारी):-तरुणीला वारंवार कॉल करून तिच्याशी अधिक जवळीक साधून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्या तुपे (रा.राहुरी तालुका) या पती-पत्नी विरोधात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस करत आहे.