यशवंत विद्यालयाच्या गूणवंत विद्यार्थ्याचा गूणगौरव सोहळा संपन्न;प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश राठोड यांची उपस्थिती
वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-शालेय शिक्षण घेनारे विद्यार्थि यात कोनी कोनत्याही कला,क्रिडा व शिक्षनात पारंगत असतातच यात काही विद्यार्थी नापास होतात कोनी पास होतात तर कोनी अवंल येतात हि परीक्षाच असतात यात कला,क्रिडा क्षेत्रात परिक्षेत उतरनारे विद्यार्थी जे नापास होतात कोनी पास होतात हे दोन्ही विद्यार्थी गौरवास्पदच आहे.असे वैधकिय अधिकारी डॉ.दिनेश राठोड़ यांनी येथील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या गूणवंत विद्यार्थ्याच्या गूणगौरव सोहळ्याच्या प्रमूख अतीथी वरून व्यक्त केले.यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या प्रागणात गूणवंत विद्यार्थ्याचा गूणगौरव सोहळा च्या अध्यक्षस्थानी प्राचार्य के.एन.सय्यद प्रमूख अतिथी ग्रा.रू.चे वैधकिय अधिकारी डॉ.दिनेश राठोड़,से.स.सस्था अध्यक्ष मयूर डफळे,सूनील चोरे,डॉ. प्रकाश काळे,राजू वाटाणे,बळवंत काळे ,नरेश जगनाडे,विजय देवनळे,उपस्थित होते. कोन्या विद्यार्थ्याला क्रिडा क्षेत्राची आवड असतात,कोनाला गायणाची, शिक्षणाची,तर वैधानिक व्हायची यांचे उदाहरण म्हनजे आपले भारत रत्न स्वअब्दूंल कलाम,भारतरत्न सचिन तेंडूलकर,स्व.लतादिदी मंगेशकर हे महान व्यक्ति आपले सामोर आजही दिसून येतात यावेळी वर्ग १० वर्ग १२ वी च्या मार्च २०२२ च्या बोर्ड परीक्षेमंध्ये प्रथम,द्वितीय, तृतीय गूणानी येना-या विध्यार्थ्याना शिल्ड,ट्राफी,प्रमाणपत्र व रोख बक्षिस देवून त्यांचा मान्यवराच्या हस्ते गूणगौरव करण्यात आला तसेच विद्यालयातील साप्ताहिक क्रिडास्पर्धात वर्ग ५ते९पर्यत व ११वि १२वी च्या विवीध क्रिडा मंध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनीनी मिळविलेले प्रावीन्य बाबत त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला व शिक्षणात प्राविण्य मिळून प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविना-या विद्यार्थ्याचा गौरव करून पूरस्कार देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहसंमेलन घेवून या मध्ये विवीध वर्गाच्या विद्यार्थ्यानी सांस्क्रूतीक कार्यक्रमात नाटक,न्यृत्य,गित सादर केले सर्व विद्यार्थ्याना स्नेह भोजन देण्यात आले.कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले या वेळी गावातील प्रतिष्टित नागरीक,गावातील पालक वर्ग निमंत्रित मान्यवर माजी विद्यार्थी यांची बहूसंख्य उपस्थिती होती.