सेलू प्रतिनिधी (गजानन जिकार):-२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त समुद्रपुर तालुक्यातील वायागाव (हळद्या) येथील हरिद्रा संजीवनी हळद प्रकल्पमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.”झाडे लावा झाडे जगवा” यानुसार प्रत्येक व्यक्तींनी एका वर्षात तिन वृक्ष लावून त्याचे संगोपन केले तर पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होईल असे मत पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जिल्हा संघटीका शीलाताई सोणारे यानी व्यक्त केले.यावेळी तालुकाध्यक्ष नमिता पाठक, वर्षा भोले,ललिता भोले, वैशाली गोडबोले,माधुरी भोले, लतिका डगवार,प्रीती वासनिक इत्यादी सर्व महिला उपस्थित होत्या.
Trending Topics:
Trending
- मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणले ५ गावठी कट्टे,सोनईत विक्रीची तयारी मात्र ‘एलसीबी’च्या धडक कारवाईने खेळ खल्लास..!
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
