माढा (प्रतिनिधी):-विठ्ठलवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची (300) त्रिशताब्दी जयंतीचे आयोजन भाजपा प्रदेश ओबीसी कार्यकारणी सदस्या व महिला मोर्चा अध्यक्षा माढा पूर्व मंडल सौ.माया अर्जुन माने यांनी केले होते.
याप्रसंगी सरपंच सौ मोनिका खरात, ग्रा.प सदस्य श्री रामचंद्र भांगे, सुरेश शेंडगे, राजाभाऊ कदम, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे, सुबेदार (से.नि) अर्जुन माने, मेजर बालाजी कदम, सेनेत सध्या कार्यरत नाईक आकाश खरात, पोलीस पाटील बालाजी शेगर, राजश्री शेंडगे, रंजना कदम, बिनू बरकडे, रमेश बरकडे, तानाजी बरबडे, पुजारी बाळू खांडेकर, सुषमा मोठे, संगीता बरकडे, गणेश सस्ते, दत्तू बरकडे, शिवाजी बरकडे व मोठ्या संख्येने महिला व तरुण वर्गानी उपस्थित राहून पुष्प अर्पण करून अभिवादन केले.