सहकार क्षेत्रातील व्यक्तिमत्व हरपलं;अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे दुखद निधन
अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ फेब्रुवारी):-सहकारातील एक अभ्यासु व्यक्तिमत्व तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व G S महानगर को-ऑप बँकेचे अध्यक्ष उदयदादा गुलाबराव शेळके यांचे दुखद निधन,सॉलीसीटर स्व. गुलाबराव शेळके यांचे ते चिरंजीव होत.ते पारनेर तालुक्यातील जलसेन पिंपरी या गावातील रहिवासी होते.त्यांच्या जाण्याने पारनेर तालुक्यात तसेच संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.