वर्धा प्रतिनिधी (सागर झोरे):-सालोड येथे तार एकमेकांना घासल्यामुळे स्पार्किंग्ने शामपूर येथील शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना दिनांक १५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. येथील किशोर झोड हा शेतकरी आपल्या शेतात दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह चालवतो यावर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे पीक काही हाती आले नाही व उत्पन्न काही मिळाले नाही. त्याने असे झाल्यानंतर खचून न जाता कर्ज काढून आपल्या शेतात गहू पेरला गहू काढायला आला असता तर स्पार्किंग होऊन जाळाच्या ठिणग्या गव्हात पडून संपूर्ण गहू जळून खाक झाला.तोंडचा घासच गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गव्हाची भरपाई मिळण्यासाठी किशोर झोड हा शेतकरी तहसीलदारांकडे पंचनामा करून नुकसान भरपाई मागणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..