शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
वर्धा प्रतिनिधी (सागर झोरे):-दहेगावं (गावंडे) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नूतन स्पोर्टिंग क्लब दहेगावं (गावंडे) व सेवा फौंडेशन पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन श्री. खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते पार पडले.यावेळी प्रामुख्याने श्री.सुनीलभाऊ गफाट जिल्हाध्यक्ष भाजपा वर्धा,श्री.संजुभाऊ गाते महामंत्री ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश,श्री.मंगेशजी गाते अध्यक्ष सेवा फौंडेशन पुलगाव,सौ.राजश्रीताई गावंडे सरपंच दहेगावं (स्टे.), इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक श्री.गौरवभाऊ गावंडे संघटन महामंत्री भाजयुमो वर्धा जिल्हा,श्री.हेमचंदजी रंगारी प.स.सदस्य,श्री.मधुभाऊ घाटे माजी नगरसेवक नागपूर, श्री.गजुभाऊ दूतारे महामंत्री भाजपा वर्धा तालुका,श्री.सुधाकरराव गावंडे माजी सरपंच,श्री.CA ज्ञानेश्वरजी कुंभारे कोषाध्यक्ष भाजयुमो वर्धा जिल्हा,श्री.सुरेशराव नागपुरे,श्री.सुमितजी ढोणे,श्री.ईश्वरराव खोब्रागडे, श्री.रामाजी चौधरी,कबड्डी सामन्याचे आयोजन गौरव गावंडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रज्वल बोरकर यांनी केले व आभार प्रदर्शन शुभम माजरखेडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष गावंडे,विवेक गावंडे,संदीप नानटकर,मंगेश पाटील,अक्षय गावंडे,लोकेश दरने,अमन वासे,विकास बोरकर,अक्षय खोब्रागडे,तन्मय दूतारे,शिवम चिखलकार,आदित्य गावंडे,अवि ठाकरे,प्रतीक गावंडे,अथर्व गावंडे,वृशिकेश माजरखेडे, सुधीर राऊत, रोशन चौधरी,वैभव चौधरी,लक्ष्मण चौधरी,प्रांजल गावंडे,ओम गावंडे,साहिल उईके,तुषार भलावी,पवन गावंडे,आदित्य मुंजेवार,अथर्व किटे, अजिंक्य चिखलकार,सुजल चौधरी,यांनी परिश्रम घेतले.तसेच यावेळी खेळाडू,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.