शहरातील सावेडी उपनगरात शिक्षिकेला केली शिवीगाळ
नगर प्रतिनिधी (दि.९. डिसेंबर):-नगर शहरातील सावेडी उपनगर मध्ये एका महाविद्यालयातील शिक्षिकेला शिवीगाळ केल्याने दोन गटांमध्ये तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली होती.तोफखाना पोलीस स्टेशनच्या बाहेरच दोन गट एकमेकांमध्ये भिडणार होते तेच पोलिसांच्या सतर्कतेमुळे जमाव पांगवण्यात आला शिक्षकेने छेडछाड करणाऱ्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.