अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० मे):-यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -* नाशिक
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय- 33 वर्ष.
▶️ *आरोपी*:
1) विजय जबाजी बोरुडे,वय 44 वर्षे, तहसीलदार कोपरगाव, नेमणूक- तहसीलदार कोपरगाव, रा- शासकीय निवासस्थान कोपरगाव जिल्हा अहमदनगर.
2) गुरमीत सिंग दडियल, वय 40 वर्ष. खाजगी इसम,
रा. कोपरगाव, जिल्हा नाशिक.
▶️ *लाचेची मागणी*- 20,000/-₹
दि.17/05/2023
दि 19/05/2023
▶️ *लाच स्वीकारली* – 20,000/- ₹
दि.19/05/2023
▶️ *लाचेचे कारण* –
यातील तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता यातील आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्र 1 करिता 20,000 रुपयेची लाचेची मागणी करून नमूद लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. आलोसे क्रमांक 1 यांनी नमूद लाचेचे मागणीस प्रोत्साहन दिले असून लाचेची रक्कम आलोसे क्र 2 यांनी स्वीकारताना त्यांना पंच साक्षीदारा समक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ *आरोपी यांचे सक्षम प्राधिकारी*
मा. अप्पर मुख्य सचिव, मुंबई
▶️ *सापळा अधिकारी*
संदीप साळुंखे, (पोलीस निरीक्षक)
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक,
▶️ *सह सापळा अधिकारी*
वैशाली पाटील (पोलीस उप अधीक्षक) लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक
▶️ *सापळा पथक*- पो. ह. पंकज पळशीकर ,
पो.ना. नितीन कराड,
पो.ना. प्रवीण महाजन
पो. ना प्रभाकर गवळी
चापोना/संतोष गांगुर्डे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
**मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
मो.न. 9822627288.
—————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .*
