Maharashtra247

प्रथम पुण्यस्मरण निमित्त नायगाव येथे हभप समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांचे जाहीर कीर्तन

श्रीरामपूर/प्रशांत राशिनकर:-श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या स्व.बबुबाई त्रिंबक राशिनकर (बाई) यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त हभप समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांचे जाहीर कीर्तन दि.४ ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा.आयोजित केलेले आहे.

पंचक्रोशी मध्ये प्रथमच गं.भा.बबुबाई त्रिंबक राशिनकर (बाई) यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने भव्य जाहीर हरी नाम कीर्तन होणार असून नायगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अशोक राशिनकर, दशरथ राशिनकर ,विद्यमान संचालक बाबासाहेब राशिनकर व राशिनकर पाटील परिवाराकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page