Maharashtra247

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशमहामंत्री पदी भाजपाचे नेते दिनेश बाबुराव पगारे यांची नियुक्ती

येवला प्रतिनिधी (दि.११ नोव्हेंबर):-नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश बाबुराव पगारे यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेशमहामंत्री पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

तसे पत्र भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले आहे.आपल्या येवला तालुक्यातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या समाजकार्याने नागरिकांमध्ये ठसा उमठवणारे दिनेश पगारे हे भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ सदस्य आहेत.तसेच गोरगरिबांना मदत करणे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे त्यावर पर्याय काढून नागरिकांना मदत करणे समाजसेवा या कामाची पावती म्हणून पगारे यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशमहामंत्री पदी निवड झाली आहे.

You cannot copy content of this page