दीपावली निमित्त स्वयंभू शनिमारूती मंदिरात दीप महोत्सव साजरा
अहमदनगर (दि.२६ नोव्हेंबर):-दीपावलीनिमित्त झेंडीगेट येथील स्वयंभू शनि मारुती मंदिरामध्ये भव्य दीप महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बन्सी महाराज मिठाईवाले यांच्याकडून स्वयंभू शनी मारुती मंदिरामध्ये पूजा करून नागरिकांना मिठाई व पेढे वाटप करण्यात आले.यावेळी मंदिराचे पुजारी ओम पांडे,हरिभाऊ डेळसे,गजेन्द्र सोनवणे,बाली जोशी,भारत थोरात,महेश बेंद्रे,अशोक जोशी,बन्सी महाराज श्रीकांत नंदापुरकर,बाळकूष्ण पठारे,आदी उपस्थित होते.