
प्रतिनिधी (दि.९ जानेवारी):-भारतीय हवामान खात्याकडून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना दि.०९/ जानेवारी २०२४ रोजी ५:१५ वाजता जारी करण्यात आलेली नुकतीच चेतावणी पुढील 3-4 तासांत पुणे,अहमदनगर,सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता …तरी नागरिकांनी काळजी घ्यावी …