प्रतिनिधी दि.२९. डिसेंबर):-किडनी खराब असल्याने सीमा पेटकर यांना मदतीचे आवाहन (पेंशट)पत्ता-नऱ्हेगाव,पुणे वय २८ वर्षे रक्तगट A’Positive.सौ.सीमा पेटकर यांच्यावर गेल्या चार वर्षापासून किडनी खराब झाल्याने डायलिसिस मार्फत उपचार सुरु आहेत.त्यांचे पती रिक्षाचालक असून दोन लहान मुले आहेत.जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्याने त्यांनी आतापर्यंत अनेक संकटावर मात केली.त्यांना आपल्या मुलांबरोबर नव्याने आयुष्याची सुरवात करायची आहे.त्यासाठी सीमा पेटकर यांना एका किडनीची आवश्यकता आहे.समाजातील जागृत नागरिकांपैकी किंवा सामाजिक संस्था यांना जर किडनी दान करायची असेल तर सीमा यांच्या पंखात बळ देऊन त्यांना जगण्याची नवी उमेद देऊन हातभार लावावा.खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून त्यांना मदत करावी.
१)सौ.सीमा पेटकर – 8208167252.
२)श्री.शाहरुख शेख – 9699542601
३)अमिता कदम (पत्रकार)-9819395788(सहसंपादक सावधान हिंदुस्तान)
