शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाच्या ३ मार्च रोजी जिल्हा बैठकीचे आयोजन
अहमदनगर (दि.२ मार्च):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले हे दि.५ मार्च रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून अकोले तालुक्यातील कोतुळ, संगमनेर येथील सामाजिक सलोखा परिषद आणि संविधान सन्मान सोहळा निमित्त उपस्थित राहणार आहे.
जिल्हा संपर्कप्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांतजी भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे,मा.दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे,उत्तर जिल्हाध्यक्ष मा. सुरेंद्रभाऊ थोरात,राज्य सचिव राजाभाऊ कापसे,राज्य सचिव दिपकराव गायकवाड, ज्येष्ठ नेते सुनिल साळवे, विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल,रीपाई नेते मा.नगरसेवक अजयराव साळवे साहेब,ज्येष्ठ नेते जनार्दन अब्दुले गुरुजी,रिपाई नेते पवनकुमार साळवे, रिपाई नेते रवींद्र आरोळे,रिपाई ज्येष्ठ नेते गौतम घोडके,रिपाई नेते अंकुश भैलुमे, रीपाई नेते उपाध्यक्ष सुरेश भागवत, ज्येष्ठ नेते विलास साठे सर, रिपाई नेते शशिकांत दादा पाटील, रिपाई नेते विजय भांबळ, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले,जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, आय टी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, मा शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, मा नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, विशाल कांबळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मा नगरसेवक राहुल कांबळे, युवक शहराध्यक्ष निखिल साळवे, कर्जत युवक तालुकाध्यक्ष भीमराव साळवे, मा सरपंच रामकिसन साळवे, रीपाई नेते दत्ताभाऊ कदम, कर्जत शहराध्यक्ष सोहन कदम, कुंडलिक गंगावणे, युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, मिरजगाव अध्यक्ष नागेश घोडके, आय टी सेल कर्जत अध्यक्ष रमेश आखाडे, चापडगाव शहराध्यक्ष दीपक सोनवणे, श्रीगोंदा शहराध्यक्ष युवराज घोडके, महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई बडेकर, महिला तालुकाध्यक्ष कविताताई नेटके, रीपाई नेते विनोद भिंगारदिवे, राशीन शहराध्यक्ष नितीन साळवे, राशीन शहर उपाध्यक्ष शरद आढाव, युवा नेते विवेक भिंगारदिवे, युवा नेते विशाल काकडे, युवा नेते लखन भैलुमे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, आय टी सेल भिंगार अध्यक्ष विक्रम चव्हाण सर, युवा नेते निखिल सूर्यवंशी,मा.सरपंच युवराज पाखरे,पत्रकार महेश भोसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, सोन्याबापू सूर्यवंशी,चंद्रकांत भिंगारदिवे,सदाशिव भिंगारदिवे,अशोक भिंगारदिवे,सुजित घंगाळे, बाळासाहेब नेटके,नितीन भैलुमे,आकाश साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन केलेले आहे.
तरी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवार दि.३ मार्च रोजी दुपारी २.३० वा. या बैठकीस अहमदनगर शासकीय विश्रामगृह,छ.संभाजीनगर रोड,येथे सर्व प्रमुख पदाधिकारी,युवक आघाडी, महिला आघाडी व सर्व कार्यकर्ते यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे पक्षाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.