अहमदनगर प्रतिनिधी दि.८.जानेवारी):-अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलिस कर्मचारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.ड्युटीवरून घरी गेल्या अन उचलले टोकाचे पाऊल,अर्चना रावसाहेब कासार असे मयत महिला पोलिसाचे नाव आहे.परंतु आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही.
