श्रीमती.शांताबाई जगन्नाथ मगर यांचे दुःखद निधन
नगर (दि.२० जुन प्रतिनिधी):-पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मगर यांच्या मातोश्री श्रीमती.शांताबाई जगन्नाथ मगर (वय ८५) राहणार नवले नगर, गुलमोहर रोड यांचे सोमवार दि.१७ जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पाश्चात एक मुलगा,दोन मुली,जावई,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी मंगळवार दि.१८ जून रोजी अमरधाम,नालेगाव, अहमदनगर येथे झाला.यावेळी परिसरातील नागरिक व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.