Maharashtra247

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची बस दरीत ५ भाविकांचा मृत्यू

 

प्रतिनिधी (दि.१६ जुलै):-आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलजवळ भीषण अपघात झाला.बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस ट्रॅक्टरला धडकून २० फूट खोल दरीत कोसळली.

या अपघात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.ही घटना दि.१५ जुलै सोमवारी रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे.तर बसमधील ४२ प्रवासी जखमी झाले आहे.मिळालेल्या माहिती नुसार यातील प्रवासी हे डोंबिवलीतील रहिवासी होते.

You cannot copy content of this page