Maharashtra247

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहिल्यानगर (दि.२३):-जिल्ह्यात होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुका खुल्या,मुक्त, शांतता,निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात होण्याच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी…

एक मुष्टी धान्य समाजसेवेचा वसा;दिवाळी निमित्त रेणावीकर शाळेच्या वतीने स्नेहालयातील विद्यार्थ्यांना…

अहिल्यानगर (दि.२३):- म.ए.सो.रेणावीकर विद्या मंदिर,सावेडी यांच्या माध्यमातून 'एक मुष्टी धान्य' हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची जाणीव आणि…

हिवरगाव पावसा येथे युवा संकल्प मेळाव्याचे आयोजन;डाॅ.सुजयदादा विखे पाटील युवकांशी संवाद साधणार

संगमनेर प्रतिनिधी/(नितीन भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे महायुतीच्या वतीने युवा संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डाॅ.सुजयदादा विखे पाटील युवकांशी संवाद…

धारदार तलवार बाळगणाऱ्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहिल्यानगर (दि.२२ ):-एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गिते वस्ती वडगाव गुप्ता शिवार येथे विनापरवाना अवैध्यरित्या धारधार तलवार बाळगणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.…

२ गावठी पिस्तुल व ४ जिवंत काडतुसासह एक जण ताब्यात कोतवाली पोलिसांची ‘या’ ठिकाणी कारवाई 

अहिल्यानगर (दि.२२):-दोन गावठी पिस्तुल व चार जिवंत काडतुस विक्रीकरीता जवळ बाळगणारा आरोपीस कोतवाली पोलीसांनी शिताफिने जेरबंद केले आहे.दि.२२/१०/२०२४ रोजी कोतवाली पोलीस…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलसीबी कडून जिल्ह्यात मोठ्या कारवाया १४ हॉटेलवर छापे

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड व राहाता तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री करणाऱ्या 14 हॉटेलवर छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून…

मोफत स्केटिंग व रोलबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 

अहिल्यानगर (दि.२२):-जिल्हा रोल बॉल संघटना व टीम टॉपर स्केटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्केटिंग व रोल बॉल प्रशिक्षण शिबीर दि.२७ ते ३० ऑक्टोबर २०२४ दरम्यान सकाळी ७ ते ९…

अहो ताई तालुक्याचा बाप कोण हे जनता ठरवेल-डाॅ सुजय विखे;बापाबद्दल नव्हे तर निष्क्रीय आमदाराबद्दल…

संगमनेर (दि.२२ प्रतिनिधी):-तालुक्यातील जनतेन तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे तालुक्याच्या आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचे कारण कायॽ अहो ताई,लोकशाही…

टेलिफोनची महागडी तांब्याची केबल चोरणारे तिघे जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

अहील्यानगर (दि.२२):-स्टेट बँक ते आय लव नगर रोडवर कॉन्व्हेंट हायस्कूल जवळील दक्षिण बाजूस जमिनीत गाडलेली १३७ मीटर लांबीची बाराशे पेअर तांब्याची केबल तीन इसम व्हेक्सा ब्लेडच्या…

आमदार चित्राताई वाघ यांचा भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्या माया माने यांनी…

प्रतिनिधी:-राज्यपाल कोट्यातून भाजप नेत्या चित्राताई वाघ यांची आमदारपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.त्याबद्दल माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा…

You cannot copy content of this page