देवळी प्रतिनिधी-(सागर झोरे):-गेल्या अनेक वर्षापासून देशात अनेक कलावंत आपापल्या माध्यमातून आपआपल्या कला दाखवून संस्कृतिक कार्य टिकून ठेवन्याचे काम करीत आहे.अशातच या कलावंतांना गेले कित्येक दिवसापासून आपली कला दाखवूनं व सांस्कृतिक कला टिकून ठेवत असूनही सुद्धा मात्र त्यावर शासनाचे दुर्लक्ष होतं आहे.तसेच वार्षिक जिल्ह्यातील १०० च कलावंतांनाच शासनाकडून मिळत असलेली पेन्शन योजनेचा लाभ का घेता येईल त्या पेक्षा अधिक का नाही असा प्रश्न मात्र आता कलावंतांनी उपस्थित केला आहे?अशातच वर्धा जिल्ह्याती येकुर्ली शारदा माता महिला भजन मंडळ या कलावंत मंडळांनी १५ ते २० वर्षापासून आपली कला देशाची संस्कृती म्हणून टिकून ठेवली त्यांच्या भमाध्यमातून समाजामध्ये प्रबोधनात्मक व्यसनमुक्ती समाज सुधारक अशा या गीतांनी त्यांचे कार्य करत असलेले भजनी मंडळ गावा गावा मध्ये भजन स्पर्धा दिंडी स्पर्धा मध्ये जाऊन त्यांची कला सादर करत असतात अख्ख आयुष्य त्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये घालवलेलं आहे तरीही या पेन्शन योजने पासून कलावंत वंचित आहे शासनाच्या पेन्शन योजने पासून वंचित असल्याचे आढळले त्यांनी सर्व धर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा या संस्थेच्या संस्थापिका दिपमाला मालेकर यांच्याशी संपर्क साधून पेन्शन योजनेबाबत मार्गदर्शन घेऊन संस्थेशी जुळण्यात आले आहे व शासनाकडून कलावंतांना मिळत असलेली पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्व धर्मसमभाव सांस्कृतिक कला मंच या संस्थेकडून कलावंतांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
