जामखेड प्रतिनिधी (दि.१४ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यात जामखेड येथील बीड रोडवरील मोहा हद्दीत विनापरवाना लक्ष्मी नावाच्या कलाकेंद्रावर नृत्याचे कार्यक्रम चालू असताना जामखेड पोलीसांनी कारवाई केली आहे.यात कलाकेंद्राचा व्यवस्थापक सुरज बबन मुसळे (वय-३२ वर्षे रा.कान्होपात्रानगर,जामखेड)याच्या विरुध्द पोहेकॉ/संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मपोअनिकलम ३३/१३१ (क) (१) प्रमाणे जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/अजय साठे करीत आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
