Maharashtra247

टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमीचे यश नगरच्या खेळाडूंनी घेतली भरारी

 

अहमदनगर (दि.१ सप्टेंबर):-दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य रोलर रेले स्केटिंग असोसिएशन,छत्रपती संभाजी नगर विभागीय क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिम्मत जिल्हाक्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय रोड रेसचे आयोजन केले होते.

सदर स्पर्धांमध्ये अहमदनगरच्या खेळाडूंनी पदकांची मोठ्या प्रमाणात लयलूट केली.

या स्पर्धेतील निकाल खालील प्रमाणे

१)कु.देव वर्मा कांस्य पदक

२) प्रतिक नन्नवरे सुवर्ण पदक

३) इशिका वाघुलकर रजत पदक

४)कार्तिक नन्नवरे कांस्य पदक

५)आदर्श बिस्वास कांस्य पदक

६)वियान मुथा कांस्य पदक

७)अनिषा बाहेटी कांस्य पदक

८)पार्थ गांधी कांस्य पदक

९)इंद्रनील दळवी कांस्य पदक

१०)वरद पेद्रांम कांस्य पदक

११)वैभव पाटोळे रजत पदक

१२)तन्मय गोटे कांस्य पदक

१३)अर्णव अंदे कांस्य पदक

१४)आदित्यनराज अंदे कांस्यपदक 

या स्पर्धांमध्ये राज्यातील अहमदनगर,छ्त्रपती संभाजी नगर, जालना,लातूर,नांदेड, परभणी,कोल्हापूर, अकोला,अमरावती,नागपूर या जिल्ह्यातील ७८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.वरील खेळाडूंच्या यशा बद्दल टीम टॉपर स्केटिंग अँड मल्टी परपज अकॅडमीचे अध्यक्ष श्री. प्रवीण गायकवाड,जिल्हा रीले स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष श्री.झिशान शेख यांनी विशेष कौतुक केले.वरील सर्व खेळाडूंना प्रशिक्षक श्री.प्रशांत पाटोळे व श्री.प्रदीप पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page