संगमनेर (रामनाथ बोऱ्हाडे):-संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे भूषण,युवा पत्रकार तसेच शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष पत्रकार सेवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक तसेच जनसंवाद महाराष्ट्र चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय घोलप यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात संपन्न झाला.
युवा पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे माजी महसूलमंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात,नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे,विद्यमान आमदार सत्यजित दादा तांबे,एकविरा फाउंडेशनचे अध्यक्षा डॉ.जयाताई थोरात,थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा उर्फ प्रताप ओहळ,माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे,एस.एल सांगळे कंट्रक्शनचे सर्वेसर्वा सुभाषराव सांगळे,पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे,उद्योजक मेजर महेंद्र सोनवणे,तळेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर,डॉक्टर नंदकुमार गोडगे,डॉक्टर भरत दिघे,रयत शेतकरी संघटनेचे अहमदनगरचे कार्याध्यक्ष गणेश दिघे,रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर उपाध्यक्ष शरद भागवत,लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ,C News चे संपादक गोरक्ष मदने,बाळासाहेब गडाख,शिवशाहीर शरद महाराज ढवळे,समाजसेवक संतोष दिघे,प्रशांत कदम,पत्रकार रामनाथ बोऱ्हाडे,वृक्षमित्र मेजर राजेंद्र गुंजाळ,नंदकुमार दिघे,समाजसेवक आदित्य घाडगे,युवा नेते अमोल बाळासाहेब दिघे,समाजसेवक पांडुरंग फड,कचरू फड,खंडूशेठ उगलमुगले,युवक काँग्रेसचे निलेश दादा थोरात,युवा नेतृत्व निलेश मधुकर दिघे,विजय कारभारी दिघे,भाऊसाहेब दिघे,सरपंच जनार्दन कासार,अशोक मुळे,सुनील कासार,योगेश ढवळे,राजाभाऊ सोनवणे,सायली बॅटरीचे संतोष शेळके,केशव शिरसाठ,संदिप झुरुळे दिनानाथ शिरसाठ,माजी सरपंच बाबासाहेब सोनवणे,चिंचोली ग्रामपंचायतचे सदस्य श्रीकांत सोनवणे,संजय मेढे, आकाश दिघे,सागर पाडेकर व सर्व नवदुर्गा तरुण मित्र मंडळाचे युवक कार्यकर्ते यांसह असंख्य मित्र परिवाराने स्वतःहून उपस्थित राहून वाढदिवसाच्या पत्रकार दत्तात्रय घोलप यांना शुभेच्छा दिल्या आहेत.मित्र परिवाराकडून वाढदिवस अतिशय धूमधडाक्यात व जल्लोषत साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी सर्व उपस्थित मान्यवर व असंख्य जिवलगांचे आभार मानले.
