संगमनेर तालुका (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातले चिंचोली गुरव गावचे सरपंच विलास रामराव सोनवणे यांच्या मातोश्री स्व.कुसुमबाई रामराव सोनवणे यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चिंचोली गुरव येथे या अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी आज नाशिक मतदार संघाचे माजी आमदार डॉ.सुधीरजी तांबे,थोरात कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे,तळेगाव वडगाव पान गटाचे माजी जिल्हापरिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे,तळेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच इंजि.बाबासाहेब कांदळकर,माजी सभापती अविनाश सोनवणे,युवक काँग्रेसचे इंजि.सुभाषराव सांगळे,नवनाथ भाऊ अरगडे हौशीराम सोनवणे दत्तात्रय सोनवणे,पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे,शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे,नामदेव कहांडळ,संजय दिघे सर,विजय गोडगे,विलास मास्तर सोनवणे आदिंसह सोनवणे परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
