अहमदनगर (दि.२२ सप्टेंबर):-यशस्वी सापळा कारवाई
▶️युनिट -अहमदनगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 39 वर्षे
▶️ *आलोसे-*1) रवींद्र भानुदास भाग्यवान, वय 52 वर्ष, पद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक आश्वी पोलीस स्टेशन जि. अहमदनगर (वर्ग-3), सद्या रा. श्री.वऱ्हाडे यांच्या घरात भाड्याने, बँक कॉलनी,लोणी ता. राहता जि.अहमदनगर मु. रा.इस्लामपूरा, देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि.अहमदनगर
▶️ *लाचेची मागणी-*
10,000/- रुपये. तडजोडीअंती 9,000/- रुपये
▶️ *लाच स्विकारली-*
9,000/ रुपये
▶️ *हस्तगत रक्कम-*
9,000/-रुपये
▶️ *लालेची मागणी*
दि.21/09/2024
▶️ *लाच स्वीकारली*
दि. 21/09/2024
▶️ *लाचेचे कारण*
तक्रारदार यांचे चुलत भाऊ यांचे विरुद्ध आश्वी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात भावाला तहसीलदार यांच्या कार्यालयात नेण्याची कारवाई टाळण्यासाठी व दाखल गुन्ह्यात आपसात तडजोड करण्यासाठी आलोसे यांनी लाच मागणी केल्याबाबतची तक्रार ला.प्र. वि. अहमदनगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणीच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 21/09/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आलोसे यांनी पंचा समक्ष 10,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 9,000/= रुपये लाचेची मागणी करून, सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि. 21/09/2024 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी 9,000/- रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्री. अजित त्रिपुटे ,
पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर. मोबा.नं.8329701344
▶️ *सापळा पथक*
पोलिस अंमलदार चंद्रकांत काळे, बाबासाहेब कराड , रवींद्र निमसे, चापोहेकॉ दशरथ लाड
▶️ **मार्गदर्शक* –
*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
*2)मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक
मो नं 9404333049
▶️ *सहकार्य* –
*1)श्री. स्वप्निल राजपूत, वाचक पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9403234142
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर.
—————————-
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,अहमदनगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
