Maharashtra247

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांना यश विविध विकास कामांचा निधी प्राप्त

 

संगमनेर (तालुका प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक आदिवासी घटक योजनेंतर्गत ग्रामीण विद्युतीकरणासाठी 72 लाख 57 हजार रुपये मंजूर..

मौजे कौठे कमळेश्वर येथील दत्तात्रय नारायण मोरे व इतर 19 लाभार्थीसाठी 16 लाख 57 हजार रूपये मंजूर

मौजे चिंचोली गुरव मेढे वस्ती बर्डे वस्ती 21 लाख 14 हजार रूपये मंजूर..

मौजे निमगाव खुर्द मोगल बाबा व इतर आदिवासी वस्तीसाठी 19 लाख 18 हजार रूपये मंजूर.. 

मौजे संगमनेर खुर्द किसन नगर 15 लाख 68 हजार रूपये मंजूर

You cannot copy content of this page