नगर शहर मतदार संघात ‘या’ उमेदवारांनी केले अर्ज दाखल वाचा इथे क्लिक करून
अहिल्यानगर (दि.२९ प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहर मतदारसंघासाठी उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.आज दि.२९ ऑक्टोबर रोजी २७ उमेदवारांचे एकूण ३७ अर्ज दाखल झाले.
नगर शहर मतदारसंघात अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे
संग्राम अरुणकाका जगताप,अभिषेक बाळासाहेब कळमकर,सचिन बबनराव राठोड, सुनील सुरेश फुलसौंदर, उत्कर्ष राजेंद्र गीते,किरण नामदेव काळे, मदन संपत आढाव,मंगल विलास भुजबळ,विजयकुमार गोविंदराव भुजबळ,गणेश बबन कळमकर, प्रत्येक अरविंद बारसे,शुभम परमेश्वर बडे,भगवान प्रल्हाद फुलसौंदर, उमाशंकर श्यामबाबू यादव,सुवर्णा संदीप कोतकर,चंद्रशेखर मारुती बोराटे,सचिन चंद्रभान डफळ, शशिकांत माधवराव गाडे,हनीफ जैनुद्दीन शेख,वसंत हस्तीमल लोढा,शिवाजीराव वामन डमाळे,प्राची अभिषेक कळमकर,गोरक्षनाथ जगन्नाथ दळवी,धनेश पोपटलाल गांधी, कुणाल सुनील भंडारी,अनिरुद्ध अरविंद भरुरकर