नाथ मेडिकल फर्मचा भव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
संगमनेर तालुका (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):- संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे दि.५ नोव्हेंबर मंगळवार रोजी नाथ मेडिकल या फर्मचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले.
या फर्मच्या उद्घाटन प्रसंगी प्रसंगी प्रमुख उपस्थिती मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.महेंद्र गोडगे पाटील, माजी सभापती श्री.अविनाश सोनवणे,श्री. हौशीराम सोनवणे चेअरमन राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी,सतीष दादा आभाळे,एकनाथ शेठ मुंगसे पोलिस पाटील,शत्रुघ्न मुंगसे,भागवत भाऊ आरोटे,भारत शेठ मुंगसे,अनिल सिरसाठ,पांगरी राजू भुतडा,सचिन नेहे,राजेंद्र मुंगसे,कैलास सांगळे, राजेंद्र कहांडळ,विलास मुंगसे,विजय गोडगे, सुनिल गोडगे,बापूसाहेब दिघे,योगेश गोडगे, अनिल गाजरे,दत्तु गाजरे,रामनाथ गाजरे, राजाराम मुंगसे सर, सागर गाजरे,सुभाष मुंगसे,सोमनाथ लांडगे, डॉ.अनिल कोहकडे, सुहास आभाळे,विवेक गोडगे,प्रशांत मुळे,अरुण गोडगे,नानासाहेब आभाळे,दत्तू गोडगे रंगनाथ सोनवणे मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे म्हणाले की,मेडिकल सेवा ही एक समाजसेवाच आहे आणि या मेडिकलचे आमच्या हस्ते उद्घाटन होत आहे हे मी माझे भाग्यच समजतो.यावेळी नाथ मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे बाबासाहेब गाजरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.