संगमनेर प्रतिनिधी (राजेंद्र मेढे):-शिवजयंती निम्मित चिंचोली गुरव व परिसरातील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन
रविवार 16 मार्च 2025,रात्री 8 वाजता पुढील प्रमाणे
शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्यगाथेवर आधारित.. छावा….चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
ठिकाण -ग्रामपंचायत पटांगण, चिंचोली गुरव
———————*****———–
सोमवार दिनांक 17 मार्च 2025…वेळ -सकाळी 8.00 वाजता*श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व भव्य आरती..ठिकाण -ग्रामपंचायत पटांगण, चिंचोली गुरव
——————*****————–
*सकाळी 8.30 वा**युवा व्याख्याते, समाजपरिवर्तनकार*
*श्री.वसंत हंकारे यांचे व्याख्यान* ठिकाण – हनुमान मंदिर, सभागृह
—————-*****—————-
*सकाळी 9 ते दुपारी 2* रक्तदान शिबीर*
आयोजक – शिवजन्मोस्तव सोहळा समिती, चिंचोली गुरव व परिसर
अवाहन-शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सर्व बंधू व भगिनींना आवाहन करण्यात येते की सर्वांनी सदरील कार्यक्रमात सहभाग नोंदवावा