अहमदनगर प्रतिनिधी (दि ४ फेब्रुवारी):-अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेची नूतन पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य नुकतीच जाहीर करण्यात आली असून नूतन पदाधिकारी व कार्यकारणीचे आमदार संग्राम जगताप समवेत ज्ञानदेव पांडुळे,कॉ.बाबा आरगडे, हमाल पंचायतचे उपाध्यक्ष गोविंद सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील,उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशिकर,सहचिटणीस लतीफ शेख,खजिनदार गणेश आटोळे,संघटक नसीर भाई, संघटक सुधाकर साळवे, प्रमुख सल्लागार कॉ.बाबा आरगडे,कार्यकारणी सदस्य निलेश कांबळे,ईलाही बागवान,पोपट काडेकर,बाबा शेख,गणेश गांगर्डे,सागर लांडे, सोपान दळवी,किशोर कुलट, गोरख आंबेकर,सुनील खरपे, दीपक गहिले,रवींद्र वाघचौरे, प्रकाश गोसावी,परवेज शेख आदी असुन शहरातील रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद गेट अध्यक्ष निलेश कांबळे,उपाध्यक्ष कुदुस शेख,पुणे बसस्टॅन्ड इनगेट अध्यक्ष सुभाष भागानगरे,उपाध्यक्ष शंकर निस्ताने,पुणे बसस्थानक आऊट गेट अध्यक्ष सुनील तुरे, उपाध्यक्ष गणेश भालेराव, माळीवाडा बसस्थानक पार्सल गेट अध्यक्ष मिथुन चव्हाण, उपाध्यक्ष वसंत मोकाटे, प्रेमदान चौक अध्यक्ष राजेंद्र टिपरे,उपाध्यक्ष संतोष गायकवाड,गोविंदपुरा अध्यक्ष असलम शेख,उपाध्यक्ष कदीर खान,इम्प्रियल चौक अध्यक्ष राजेंद्र पाचारणे,उपाध्यक्ष सुरेश शिरसाट,इम्प्रियल चौक अध्यक्ष सागर लांडे,उपाध्यक्ष शब्बीर भाई,साईदीप हॉस्पिटल अध्यक्ष रिजवान शेख,उपाध्यक्ष देविदास भरड, तारकपूर बस स्थानक अध्यक्ष सुधाकर साळवे,उपाध्यक्ष फारुख शेख मंगलगेट अध्यक्ष गणेश पवार,उपाध्यक्ष निखिल लवांडे,घास गल्ली शहाजी रोड अध्यक्ष इलाही बागवान, उपाध्यक्ष उजेर,पाईपलाईन रोड एकविरा चौक अध्यक्ष रवींद्र वाघचौरे,उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ,तारकपूर मेनगेट अध्यक्ष कयूम मुन्नाभाई,उपाध्यक्ष सैफ शेख, नेप्ती नाका चौक अध्यक्ष सागर शिंदे,उपाध्यक्ष धनंजय रोहाकले,अंतिम चौक रिक्षा स्टॉप अध्यक्ष बाळू बेल्हेकर, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, भाजी मार्केट रिक्षा स्टॉप अध्यक्ष पोपट चौधरी, उपाध्यक्ष जोसेफ पिल्ले, दिल्लीगेट रिक्षा स्टॉप अध्यक्ष अनिल दिवटे,उपाध्यक्ष आनंद तामसे,भुतकरवाडी रिक्षा स्टॉप अध्यक्ष राजू पवार, उपाध्यक्ष संजय कोतकर, चौपाटी कारंजा रिक्षा स्टॉप अध्यक्ष जाहीर पठाण, उपाध्यक्ष प्रकाश रोखले, लक्ष्मीबाई कारंजा रिक्षा स्टॉप अध्यक्ष भोला शिंदे,उपाध्यक्ष गणेश सुपेकर,सावेडी रिक्षा स्टॉप अध्यक्ष प्रल्हाद खावड, उपाध्यक्ष गजानन दंडवते तसेच संघटनेचे विभाग प्रमुख म्हणून रेल्वे स्टेशन अनिल चाबुकस्वार,लालटाकी पावलस पवार,लक्ष्मीबाई कारंजा गणेश सुपेकर, सिविल हडको पिंटू पवार, माळीवाडा कूदुस शेख, माळीवाडा बसस्थानक जुनेद बागवान,घासगल्ली अझहर खान,नवी पेठ ज्ञानेश्वर पाताळे,तारकपूर कयूम सय्यद,शिवाजीनगर गोरख खांदवे,नालेगाव बाळासाहेब बेल्हेकर,दिल्लीगेट अभय पुलगम,स्वस्तिक चौक दिलीप औशिकर,सावेडी किरण मुंडे, शिवनेरी चौक स्टेशन रखमाजी औशिकर,नागापूर रवींद्र वाघ,टिळकरोड दिलीप क्षीरसागर,बुरुडगाव रोड लक्ष्मण शिंदे,बुरुडगाव रोड प्रकाश तोडमल,भिंगार अशोक कारले,भिंगार दत्तात्रय चौंडके,भिंगार अल्ताफ बेग, झोपडी कॅन्टीन विकास जोशी,सिद्धार्थ नगर लक्ष्मणराव ढगे आदींची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.यावेळी ज्ञानदेव पांडुळे,कॉ.बाबा आरगडे, हमाल पंचायतचे उपअध्यक्ष गोविंद सांगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आमदार संग्राम जगताप म्हणाले की अहमदनगर शहराच्या वैभवात मोठी भर म्हणजे आज मेट्रोसिटीच्या दिशेने पहिले पाऊल पडले असून ते उड्डाण पुलाच्या रूपात पडले आहे व शहरात देखील सर्व ठिकाणी दर्जेदार रस्त्याचे काम चालू होणार असून लवकरात लवकर काठवण खंडोबा कमान ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून रेल्वे स्टेशन उपनगर भाग हा शहराला जोडला जाणार आहे व शहर व उपनगर वाढत असल्याने त्या ठिकाणी रिक्षाची गरज भासते व रिक्षावाल्यांना रस्त्याची गरज भासते या हेतूने सर्वत्र शहरात मोठे दर्जेदार रस्त्याचे काम लवकरच चालू होणार असून शहरातील जनता रिक्षाचा वापर करत असुन रिक्षा चालक हे शहरातील नागरिकांसाठी दिवस व रात्री सेवा देत असुन संघटनेचे पदाधिकारी हे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांवर अन्याय होऊ देणार नसून शहरातील अधिकारी बदलले की नियम बदलतात कायदा तोच असतो त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळी बैठक आयोजित करण्यात येणार त्यावेळेस रिक्षाचालकांनी उपस्थिती दाखवून आपले प्रश्न मांडावे तसेच शासन दरबारी रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून रिक्षा चालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न कल्याणकारी मंडळाचा देखील प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विलास कराळे पाटील यांनी केले तर आभार दत्ता वामन यांनी मांनले.
